अभिनेता संकर्षण क-हाडे बाबा झाला आहे. ही गोड बातमी त्याने स्वत: चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केलीये. २७ जूनला त्याच्या पत्नीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. संकर्षणने बाळासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्याला चि. सर्वज्ञ संकर्षण कऱ्हाडे आणि कु. स्रग्वी संकर्षण कऱ्हाडे अशी कॅप्शन देत मुलांची नावं सांगितली आहेत.सोबतचं त्यानं मुलांच्या नावाचा अर्थ देखील सांगितला आहे.
सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणनारा , ज्ञानी .. तर स्रग्वी : पवित्रं तुळस..असा आहे. संकर्षणच्या पोस्टवर चाहत्यांसोबतच मराठी कलाकारांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. ऋता दुर्गुळे,सुयश तिळक,अभिजीत खांडकेकर, सायजी संजीवसह अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.पहा या काही पोस्ट.
Chitralivo
#sankarshankarhade #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber